
प्रकाश सनपूरकर
सोलापुर : अंकिता चव्हाण यांच्या कुटुंबात शैक्षणिक वातावरण आहे. त्यांचे आजोबा शिक्षक होते तर वडील सेवानिवृत्त उपप्राचार्य आहेत. त्यांनी शांती इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.