
-मार्तंड बुचुडे
पारनेर : आत्तापर्यंत मी जनहितासाठी लढत राहिलो आहे माझ्या लढ्यातून जनहिताचे दहा कायदे आले आहेत. आत्ता माझ्या वयाच्या 90 वर्षानंतर देखील मी लढावे व काम करत राहावं आणि तुम्ही मात्र झोपून राहाववे, ही अपेक्षा चुकीचीअसल्याचे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.