
Solapur: रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी लोकलप्रमाणे जाळीदार खिडक्या सर्व रेल्वे गाड्यांना असाव्यात असा एक सूर येत आहे. खिडकीतून चोऱ्या तर होताच मात्र, टिकेकरवाडी परिसरात झालेल्या चार वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.