Inspirational News: 'वाखरीतील तरुणाने तयार केली टाकाऊपासून ई-सायकल'; कला शाखेचा पदवीधर निखिलचा प्रयोग इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी उमेद देणारा

Nikhil’s Creative Experiment: टाकाऊ वस्तूपासून त्याने चक्क ई-सायकल तयारी केली आहे, तीही अवघ्या ३५ हजार रुपयांमध्ये. त्याची ही ई-सायकल आता रस्त्यावर सुसाटपणे धावू लागली आहे. निखिल जाधव (रा. वाखरी, ता. पंढरपूर) असे ई-सायकल तयार करणाऱ्या अवलिया तरुणाचे नाव आहे.
Arts graduate Nikhil from Wakhari proudly displays his innovative e-cycle built entirely from scrap material.
Arts graduate Nikhil from Wakhari proudly displays his innovative e-cycle built entirely from scrap material.Sakal
Updated on

-भारत नागणे

पंढरपूर: नावीन्याचा दृष्टिकोन आणि ध्यास असली, की कोणतीही अवघड गोष्ट सोपी होते. अशीच अवघड वाटणारी गोष्ट वाखरी येथील एका तरुणाने आपल्या कौशल्याने अगदी सहजसोपी करून दाखवली आहे. टाकाऊ वस्तूपासून त्याने चक्क ई-सायकल तयारी केली आहे, तीही अवघ्या ३५ हजार रुपयांमध्ये. त्याची ही ई-सायकल आता रस्त्यावर सुसाटपणे धावू लागली आहे. निखिल जाधव (रा. वाखरी, ता. पंढरपूर) असे ई-सायकल तयार करणाऱ्या अवलिया तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com