Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi, Pandharpur Mahapuja, Devendra Fadnavis : आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आहे. आषाढीच्या निमित्ताने मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या शुभहस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
Ashadhi Ekadashi, Pandharpur Mahapuja
Ashadhi Ekadashi, Pandharpur Mahapujaesakal
Updated on

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सपत्नीक आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तीचा महापूर लोटला असून चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com