

The Maharashtra government issued the order immediately after Shinde reviewed the arrangements during his visit to Pandharpur.
Sakal
पंढरपूर : पंढरपूर मध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या वारकऱ्यांना अधिकच्या सोयी सुविधा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये पाच कोटींचा निधी नगरपरिषदेला उपलब्ध करून दिला आहे. या संदर्भात नगर विकास विभागाने शासन अध्यादेश जारी केला आहे.