Sushma Andhare: अशोक खरातचे सोलापूर कनेक्शन उघड; सुषमा अंधारे यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ, धागेदोरे सांगोल्यात सापडतील..

Sangola clues in Ashok Kharat case Maharashtra: सुषमा अंधारे यांचा आरोप; माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांचे अशोक खरातशी आर्थिक व्यवहार, मुलीला लाखोंचा फ्लॅट गिफ्ट केल्याचा गौप्यस्फोट
Sushma Andhare
Sushma Andhare

sakal

Updated on

सांगोला : अशोक खरात याचं सोलापूर कनेक्शन अखेर उघड झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका माजी आमदाराने आपल्या गावात पूजेसाठी खरातला आणल्याचे उघड झाले आहे. त्याबाबतचा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज (मंगळवारी) केला. त्यामुळे सांगोल्यात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com