TAVI Surgery: सोलापुरातील पहिली शस्त्रक्रिया! 'अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये टीएव्हीआय शस्त्रक्रिया यशस्वी', डॉ. परळेंचे प्रयत्न
TAVI Surgery Success in Solapur : अश्विनी हॉस्पिटलमध्ये झालेली आठवी TAVI शस्त्रक्रिया आहे. आतापर्यंत सोलापूरमध्ये झालेल्या TAVI शस्त्रक्रियांपेक्षा आज केलेल्या शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी या शस्त्रक्रियेसाठी विशेष तज्ज्ञ बोलवावे लागत असत.
Dr. Parale and his team after completing Solapur’s first successful TAVI surgery at Ashwini Co-operative Hospital.Sakal
सोलापूर : अश्विनी सहकारी रुग्णालयात सोलापुरातील पहिली टीएव्हीआय (Transcatheter Aortic Valve Implantation) (हृदयातील झडपांचा आजार) संबंधित शस्त्रक्रिया विशेष तज्ज्ञांविना डॉ. चिन्मय परळे आणि डॉ. गुरुनाथ परळे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.