

Tragic end to a young life — aspiring engineer dies in a bike accident on Marwade Road, Satara.
Sakal
मंगळवेढा : दिवाळी सुटीत मंगळवेढ्यात आलेल्या जहीर शफीअहमद मुल्ला (वय २०) या अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला. त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने हा अपघात झाला. मंगळवेढा मरवडे रोडवर नकाते व्यापार संकुलजवळ ही घटना घडली.