Solapur Crime: मंगळवेढ्यात पहाटे एटीएम फोडून ७.७२ लाखांची चोरी; गस्ती पोलिसांनी पाठलाग केला पण चोरटे फरार..

CCTV footage investigation launched after ATM theft incident in rural Maharashtra: गॅस कटरने एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास; गस्ती पथक डोळ्यासमोरून चोरटे पसार, पोलिसांचा तपास वेगाने सुरू
High-Alert in Mangalwedha After ATM Burglary; Police Launch Massive Manhunt

High-Alert in Mangalwedha After ATM Burglary; Police Launch Massive Manhunt

esakal

Updated on

-हुकूम मुलाणी

मंगळवेढा: शहराच्या पश्चिम भागातील शनिवार पेठेमध्ये आज पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी येथील बॅक ऑफ इंडीयाचे एटीएम (ATM) मशीन गॅस कटरच्या साहाय्याने फोडून 7 लाख 72 हजाराची रोकड लंपास केली.दरम्यान गस्त घालणारी पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचली पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. पण अंधाराचा फायदा घेत दरोडेखोर पसार झाले. शहरवासीय झोपेत असताना शहरात खळबळ मिळाले आणि सध्या चोरीच्या घटनेचे प्रमाण वाढल्याने पोलिसासमोर चोरटे शोधण्याचे आव्हान आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com