
तिसंगी : सोनके (ता. पंढरपूर) येथील बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम दोनदा फोडण्याचा अज्ञात चोराकडून प्रयत्न झाला आहे. 1 मार्च रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान हे एटीएम अज्ञात चोराकडून पैसे लुटण्याच्या उद्देशाने तोडण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सतर्क मुळे हा अनर्थ टळला.