Rangpanchami 2025: रासायनिक रंगांच्या धोके टाळण्यासाठी, घरच्या घरी असं बनवा पर्यावरणपूरक रंग
Eco-Friendly Colors In Rangpanchami : रंगांचा सण, होळी, हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. परंतु रंगाच्या आनंदात काही वेळा रासायनिक रंगांच्या वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. म्हणूनच, पर्यावरणपूरक रंग तयार करून रंगपंचमी खेळू शकता.
Kurdwadi: रंगांचा सण, होळी, हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. परंतु रंगाच्या आनंदात काही वेळा रासायनिक रंगांच्या वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. म्हणूनच, पर्यावरणपूरक रंग तयार करून रंगपंचमी खेळू शकता.