Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

Organ Donation : मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी येथील नऊ वर्षीय आयुष महेश थिटे याचा अपघातानंतर उपचारादरम्यान मेंदूमृत्यू झाला. एकुलत्या एका मुलाच्या निधनाचे दुःख असतानाही आयुषच्या वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेत माणुसकीचे उदाहरण घालून दिले.
Ayush Thite Organ Donation in Solapur

Ayush Thite Organ Donation in Solapur

esakal

Updated on: 

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी येथील नऊ वर्षीय आयुष महेश थिटे याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या कठीण प्रसंगी आपल्या एकुलत्या एका मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेत आयुषच्या वडिलांनी माणुसकीचे उदाहरण घालून दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com