

Ayushman Portal Launch in Solapur City
sakal
Solapur Medical Hub: केंद्राच्या आयुष्मान भारत योजनेचे पोर्टल नव्या वर्षाच्या सुरवातीस सुरु होणार आहे. त्यामुळे आता सीमेवरील तेलंगण, कर्नाटक अन् आंध्रप्रदेशातील हजारो रुग्णांना सोलापूरच्या मेडीकल हबची आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सोलापूरच्या आरोग्य क्षेत्रासाठी ही फार मोठी उपलब्धी असणार आहे.