Solapur News: ‘नीट’मध्ये ‘बाकलीवाल’चे मुजावर, कैरमकोंडा अव्वल; विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करुन मिळवलं यश

श्रीमाल्यदा कैरमकोंडा हिने ५०२ गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे. याचबरोबर बाकलीवालचे १७ विद्यार्थी ४०० हून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेचे उत्कृष्ट नियोजन, अनुभवी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमामुळे हे यश शक्य झाले आहे.
top NEET performers attribute success to discipline and hard work
top NEET performers attribute success to discipline and hard workSakal
Updated on

सोलापूर : वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच सोलापुरातील बाकलीवाल टिटोरियल्सने आपल्या दर्जेदार मार्गदर्शनाची परत एकदा छाप उमटवली आहे. यावर्षी अनेक विद्यार्थी उज्ज्वल यश मिळवून पुढील वाटचालीस सज्ज झाले आहेत. मुजीब मुजावर याने ५१७ गुण मिळवत सोलापूरमध्ये आपली छाप सोडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com