

Political Dispute Turns Fatal: Balasaheb Sarvade Killed in Solapur
सोलापूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी नगरसेविका शालन शिंदे यांना दोन दिवसांची तर उर्वरित तिघा संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.