Solapur News ; केळीवर करपा; ड्रोनद्वारे औषध फवारणी; पिकाच्या उत्पादनात घट होण्यासह दर्जा खालावण्याची शक्यता

Leaf Spot Threatens Banana Production: करमाळा तालुक्यातील चिखलठाण उजनी धरणकाठ परिसरामध्ये केळी पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होऊ लागले आहे. तीन-चार वर्षांमध्ये केळीला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा उसाऐवजी केळी पिकाकडेच कल दिसत आहे.
Drone spraying fungicides on affected banana fields to combat leaf spot disease and protect yield quality
Drone spraying fungicides on affected banana fields to combat leaf spot disease and protect yield qualitySakal
Updated on

चिखलठाण : चिखलठाण परिसरातील केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याच्या नियंत्रणासाठी शेतकरी औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर करत आहेत. करमाळा तालुक्यातील चिखलठाण उजनी धरणकाठ परिसरामध्ये केळी पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होऊ लागले आहे. तीन-चार वर्षांमध्ये केळीला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा उसाऐवजी केळी पिकाकडेच कल दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com