Banana Export: केळी निर्यात ठप्प; २००० मजूर परतले! इस्राईल आणि इराण युद्धाचा उत्पादकांसह कामगारांना फटका; दर पडल्याने नुकसान..

global conflict affecting Agriculture Exports in India: इस्राईल-इराण संघर्षामुळे केळी निर्यात ठप्प; शेतकरी आणि मजुरांना मोठा फटका
Export Disruption Due to Israel–Iran Conflict Hits Banana Farmers Hard

Export Disruption Due to Israel–Iran Conflict Hits Banana Farmers Hard

sakal

Updated on

वाशिंबे : इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेतील शिपिंग मार्ग विस्कळित झाल्याने केळी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा थेट फटका उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील कंदर, वाशिंबे येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांसह हार्वेस्टिंगसाठी येणाऱ्या मजुरांना बसला आहे. निर्यात बंद पडल्याने हार्वेस्टिंगची कामे थांबली असून पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि ओरिसा येथून आलेले सुमारे २ हजारांहून अधिक मजूर गावी परतले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com