

Solapur Assault Over Alcohol Demand
बार्शी : कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिपिक, जेवण करुन रेल्वेस्थानक रस्त्यावरुन घरी जात असताना दोघांनी भोसले चौकात अडवून आम्हा अजून दारु प्यायची आहे असे म्हणाले त्यावेळी पैसे नाही म्हणताच त्यांनी बीअर दारुच्या तीन बाटल्या डोक्यात घालून जखमी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.