Loni Kalbhor tenant verification lapse leads to FIR after drug seizure
Sakal
बार्शी : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत व्यापाऱ्याच्या नावावर परस्पर भुसार मालाची खरेदी केली आणि व्यापाऱ्याच्या खात्यातून ११ लाख ६९ हजार ४७० रुपये व्यापाऱ्यास दिले संबंधित मालाची परस्पर विल्हेवाट करुन रकमेचा अपहार केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात मुनिमा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सागर लक्ष्मण फफाळ(रा.फपाळवाडी,ता.बार्शी)असे गुन्हा दाखल झालेल्या मुनिमाचे नाव आहे व्यापारी सचिन देवीदास मडके(वय ४२ वर्षे,रा.दत्तनगर यांनी फिर्याद दाखल केली ही घटना २४ एप्रिल २०२५ ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडली.