Barshi Accident: बार्शी हादरली! रस्त्यावरून घरी जाताना शिक्षक व चिमुकल्याचा जीव गेला; बार्शीत भीषण अपघात

Hit-and-run accident in Barshi latest news: बार्शीतल्या भीषण अपघातात शिक्षक व लहान मुलाचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील बेफाम वेग, निष्काळजी वाहनचालकांमुळे नागरिकांमध्ये संताप
Teacher, Child Killed in Barshi Hit-and-Run; Police Detain Suspect

Teacher, Child Killed in Barshi Hit-and-Run; Police Detain Suspect

sakal

Updated on

बार्शी : बार्शी शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्यावरील बीआयटी कॉलेजसमोर मंगळवारी (ता. २१) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात शिक्षक राजेश मोहन सोनवणे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा ११ वर्षीय मुलगा तेजस ऊर्फ स्वराज राजेश सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुहेरी मृत्यूमुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com