

Cultural Ministry Invites Barshi Artists for Republic Day Celebration
Sakal
बार्शी शहर: शहरातील चाटे गल्ली येथील सचिन राऊत व त्यांचे चिरंजीव सोहम राऊत यांना दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये सनई वादनाची संधी मिळाली आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने त्यांना खास आमंत्रित केलेले आहे.