Anurag Gore
sakal
माढा - घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना व शेतातच वस्तीवर राहिला असल्याने लोड शेडिंगचा वारंवार त्रास होत असतानाही उपळाई खुर्द ( ता. माढा) येथील केदार वस्तीवरील अनुराग अंकुश गोरे याने दहावीच्या परीक्षेत ९०.६० टक्के गुण मिळवले आहेत. तो माढयातील सहकारमहर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेचा विद्यार्थी आहे.