Mangalwedha : भाळवणीतील सोलार प्लांटला चोरट्यांचा फटका; ३५०० मीटर डीसी केबल चोरीला

Solar Plant DC Cable Theft in Mangalwedha : मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील सोलार प्लांटमधून सहा इनव्हर्टरची सुमारे ३५०० मीटर डीसी केबल चोरीला गेली असून पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Solar Plant DC Cable Theft in Mangalwedha

Solar Plant DC Cable Theft in Mangalwedha

sakal
Updated on: 

मंगळवेढा :- तालुक्यातील भाळवणी येथील नेक्सजेन किनेटक सोल्युशन प्रा. लि. कंपनीच्या सोलार प्लांटमधून अज्ञात चोरट्याने 2 लाख 45 रू किमतीची 3500 मीटर लांबीची डीसी केबल कापून चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...