माेठी बातमी! पावसात विजेपासून आता वाचवेल 'दामिनी ॲप'; वीज पडण्याआधीच मिळणार पूर्वसूचना, नेमका कसा वाचणार जीव?

Rainy Season Safety : केंद्र सरकारच्या हवामान विभागाने २०२१ मध्ये दामिनी हे ॲप विकसित केले. या ॲपमुळे पावसाळ्यात विजेची पूर्वसूचना मिळत असल्याने लाखो लोकांनी आपल्या मोबाइलवर केलेले इन्स्टॉल पाहता विशेषतः शेतकऱ्यांसह सर्वच नागरिकांनी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून येत आहे.
Avoid Lightning Fatalities: Damini App Gives Early Warnings
Avoid Lightning Fatalities: Damini App Gives Early Warningssakal
Updated on

सोलापूर : दरवर्षी पावसाळ्यात विजा कोसळून जीवितहानीच्या घटना घडतात. ते टाळण्यासाठी हवामान विभागाचे दामिनी ॲप उपयुक्त ठरत आहे. हवामान विभागाचे प्रत्येक अंदाज खरे ठरते असे नाही. त्यामुळे हे ॲप बनवण्यात आले आहे. पावसात कोठेही उभ्या व्यक्तीला हे ॲप २१ मिनिटे आधीच ३०० किलोमीटर परिघात पडणाऱ्या विजेची पूर्वसूचना देते. त्यामुळे १० लाखांहून अधिक लोकांनी हे ॲप आपल्या मोबाइलवर इन्स्टॉल केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com