Pandharpur Darshan: विठ्ठल भक्तांसाठी मोठी खुशखबर! पंढरपुरात १२९.४८ कोटींचा नवीन दर्शन मंडप आणि स्काय वॉक; तासनतास रांगेत उभे राहणे संपणार

₹129.48 crore new darshan mandap in Pandharpur: १२९.४८ कोटींच्या अत्याधुनिक दर्शन मंडप व स्काय वॉकमुळे टोकन पद्धतीने नियोजित वेळेत पदस्पर्श दर्शन; लाखो वारकऱ्यांची तासन्तास रांगण्याची कसरत संपणार
₹129.48 Crore Pilgrim Facility Project Begins in Pandharpur; Token-Based Darshan Planned

₹129.48 Crore Pilgrim Facility Project Begins in Pandharpur; Token-Based Darshan Planned

esakal

Updated on

-राजकुमार घाडगे -

पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधे साठी राज्य शासनाच्या वतीने तब्बल १२९.४८ कोटी रुपये खर्चून नवीन दर्शन मंडप व स्काय वॉक उभारण्यात येत आहे. सध्या या दर्शन मंडपाच्या पाया खोदाईचे काम वेगाने सुरू करण्यात आले असून नवीन दर्शन मंडपामुळे भाविकांना टोकन पद्धतीने रांगेत अनेक तास उभे राहावे न लागता कमीत कमी वेळात श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन प्राप्त होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com