Ujani Dam: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणार; खासदार प्रणिती शिदेंच्या पाठपुराव्याला यश..

Praniti Shinde efforts success irrigation water for farmers: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील कोरडवाहू भागातील शेतकरी व नागरिकांना पिण्याचे व शेतीसाठीचे पाणी उपलब्ध होण्याची आशा
Farmers Rejoice as Government Clears Ujani Dam Water Release

Praniti Shinde

sakal
Updated on

मोहोळ: सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून, उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com