

Rising input costs and stagnant milk prices push Maharashtra’s dairy farmers into crisis
sakal
-सुदर्शन सुतार
सोलापूर: राज्यातील दूध उत्पादक सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे पशुखाद्याच्या किमतीत प्रचंड वाढ आणि चाराटंचाईने कंबरडे मोडले असताना, दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांपासून दुधाच्या खरेदी दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्पादन खर्च वाढूनही उत्पन्न घटल्याने दूध उत्पादक शेतकरी ''आर्थिक चक्रव्यूहात'' अडकला आहे.