Solapur News : मुंबई येथील कंटेनर (एमएच ४६ - सीएल ६४८२) पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरून पुण्याहून पंढरपूरकडे निघाला होता. तर दुचाकीचालक (एमएच ४५ - एजी २०८३) नारायण तनपुरे हे माळशिरसहून नातेपुतेकडे निघाले होते.
Scene from the fatal accident on Pune-Pandharpur road where a bike collided with a container, killing the rider instantly.Sakal
माळशिरस : पुणे- पंढरपूर या पालखी महामार्गावर कंटेनर व दुचाकी यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाल्याची घटना येळीव (ता. माळशिरस) येथील काळा मारुती मंदिरानजीक सोमवारी (ता. ५) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.