Pandharpur Accident: विठ्ठल दर्शनाला निघालेल्या दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू; महूद-दिघंची मार्गावर घटना, दूध टँकरची धडक!

Maharashtra road accident on Mahud Dighanchi route: पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या अमरसिंह पवार यांचा दूध टँकरच्या धडकेत जागीच मृत्यू; सोबतीचा शिवाजी पवार गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
Milk Tanker Hits Devotee's Motorcycle; One Killed En Route to Pandharpur

Milk Tanker Hits Devotee's Motorcycle; One Killed En Route to Pandharpur

sakal

Updated on

सांगोला : पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या दुचाकीस्वाराचा दूध टँकरच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला. सांगोला तालुक्यातील महूद–दिघंची मार्गावर लोखंडे यांच्या वजनकाट्यासमोर हा अपघात झाला. या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com