Solapur Accident: फळवणीत विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर तर दहाजण जखमी, मकर संक्रांतीच्या रात्रीची घटना!

Falvani village Tragic Road Accident Details: फळवणीत भीषण अपघात: मकर संक्रांतीच्या रात्री दोन मृत्यू, दोन गंभीर जखमी
Two Dead, Over Ten Injured in Unusual Accident at Falvani Village

Two Dead, Over Ten Injured in Unusual Accident at Falvani Village

Sakal

Updated on

कोळेगाव: मकर संक्रांतीच्या रात्री (बुधवार, ता. १४) फळवणी (ता. माळशिरस) येथील आवताडे वस्तीजवळ विचित्र आणि भीषण अपघाताची मालिका घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी तर दहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, आधी ट्रॅक्टर-ट्रॉलीला पिकअप वाहनाची धडक झाली होती. त्या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र त्यानंतर थांबलेल्या पिकअप वाहनाला दुधाच्या टँकरने जोरदार धडक दिल्याने ही मोठी दुर्घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com