
सांगोला : पहेलगाम हल्ल्यात अनेक भगिनींच्या कपाळावरील सिंदूर पुसण्यात आला. त्याला प्रत्युतर महणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेतली. या मोहिमेची माहिती सांगण्यासाठी सोफिया कुरेशी यांची लष्कराच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. या भारतीय लष्काराने केलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेचे संपूर्ण देशाने समर्थन केले.