Akkalkot Panchayat Samiti: अक्कलकोट पंचायत समितीत हिप्परगी सभापती तर कल्याणशेट्टी उपसभापती; दोन्ही पदांवर भाजपचे वर्चस्व; कार्यकर्त्यांचा जल्लोष

Kalyanshetti Becomes Deputy chairperson in Akkalkot: अक्कलकोट पंचायत समितीत भाजपचे वर्चस्व; हिप्परगी व कल्याणशेट्टी बिनविरोध निवडले
Political Victory in Akkalkot: Hippargi Becomes Chairperson, Kalyanshetti Deputy

Political Victory in Akkalkot: Hippargi Becomes Chairperson, Kalyanshetti Deputy

sakal

Updated on

-चेतन जाधव

अक्कलकोट: अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या रश्मी सागर हिप्परगी तर उपसभापतिपदी सागर सिद्धप्पा कल्याणशेट्टी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीची घोषणा पीठासन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुमीत शिंदे यांनी केली. पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com