

BJP party office in Solapur amid internal political developments following state leadership orders.
Sakal
सोलापूर : निवडणुकीत जनतेने नाकारलेले भाजपचे काहीजण ‘स्वीकृत सदस्य’च्या माध्यमातून मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, उमेदवारी दिलेल्या मंडळींना स्वीकृत सदस्यपदी संधी न देण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. त्यामुळे त्यांचे ते स्वप्न भंगले आहे.