Solapur politics: दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपची गटबाजी उघड; सुभाषबापूंचा इशारा, सावध विरोधकांनी साधला ‘डाव’!

South Solapur local politics latest update: भाजपमधील गटबाजीमुळे उमेदवारांमध्ये असुरक्षिततेची भावना
Opposition Exploits BJP Infighting in South Solapur, Candidates on Edge

Opposition Exploits BJP Infighting in South Solapur, Candidates on Edge

Sakal

Updated on

सोलापूर: जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी देण्यावरून घडलेल्या राजकीय घडामोडींवरून भाजपमधील गटबाजी उघड झाली आहे. महापालिका निवडणुकीनंतर या निडवणुकीतही देशमुखांना विश्‍वासात न घेताच उमेदवारी देण्याच्या झालेल्या प्रयत्नांतून त्यांच्या खच्चीकरणाचा विडाच पक्षांतर्गत विरोधकांनी उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार देशमुखांच्या निर्णायक इशाऱ्यानंतर पक्षांतर्गत विरोधकांनी नरमाईची भूमिका घेतली असली तरी वर्चस्ववादाच्या राजकारणातून पाडापाडीच्या भीतीने भाजप उमेदवारांत असुरक्षिततेची भावना आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com