Ujani Water Dispute: भाजप ‘इलेक्शन मोड’वरच! कर्नाटकाने अडविलेल्या उजनीच्या पाण्यावर अद्याप तोडगा नाही; शेतकरी-जनता वाऱ्यावर..

Ujani Water Row Intensifies Amid Poll Buzz; Farmers Await Clear Decision: उजनीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
Ujani Water Row Intensifies Amid Poll Buzz; Farmers Await Clear Decision

Ujani Water Row Intensifies Amid Poll Buzz; Farmers Await Clear Decision

Sakal

Updated on

सोलापूर: उजनीचे पाणी कर्नाटकने उमराणी बंधाऱ्यात अडवून आठवडा लोटला. मात्र, याप्रश्‍नी अद्याप तोडगा न निघाल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात गावांतील शेती अन् पिण्याच्या प्रश्‍न दिवसेंदिवस तीव्र बनत आहे. पिकांना पाण्याची गरज असूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांतील नाराजी वाढत आहे. आठवड्यानंतरही सत्ताधारी भाजपला निवडणुकीतील नेमणुकांमधून वेळ मिळत नसल्याने आता शेतकरीच आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com