

BJP Discipline Action in Solapur 29 Municipal Councillors Get Notices for Absence From Thane Training Camp
sakal
सोलापूर : पक्षशिस्तीला प्राधान्य देणाऱ्या भाजपच्या ठाणे येथील दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला गैरहजर राहिलेल्या सोलापूर महापालिकेतील २९ नगरसेवकांना पक्षाने नोटिसा बजावल्या आहेत. महापौर विनायक कोंड्याल यांना पूर्वपरवानगी असल्याने नोटिशीतून वगळण्यात आले आहे.