
Political heat rises in Solapur as BJP workers hit the streets ignoring police restrictions
Sakal
सोलापूर: शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी दुचाकी रॅलीवर निर्बंध घातले आहेत. तरीपण, सत्ताधारी भाजपच्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांना निर्बंध झुगारून रॅली काढली. अशोक चौक परिसरातून रॅली विमानतळापर्यंत निघाली.