

Solapur BJP Politic
sakal
प्रमिला चोरगी
Solapur BJP Politic: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर होणार असलेल्या भाजपमधील ‘इनकमिंग’मुळे जुन्या कार्यकर्त्यांवर पक्षाच्याच कार्यालयासमोर धरणे धरण्याची वेळ आली. मुख्यमंत्र्यांसह पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाने काँग्रेसमुक्तीऐवजी भाजपच काँग्रेसयुक्त बनत आहे.