

BJP workers staged a road blockade and burnt an effigy of Shiv Sena MP Sanjay Raut in Sangola, protesting his remarks against Minister Jaykumar Gore.
Sakal
सांगोला : राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या सांगोला शहर व तालुका शाखेच्या वतीने रविवारी वासूद चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून घोषणाबाजी करण्यात आली.