

Ticket Allocation Controversy: BJP’s Decision Triggers Defections in Solapur
Sakal
सोलापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची उमेदवारांची यादी बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. या यादीत १७ विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. गत निवडणुकीतील सभागृहात भाजपचे ४९ नगरसेवक होते. त्यापैकी १७ जणांवर पक्षाने पुन्हा विश्वास दाखविला आहे.