

Political upheaval in Solapur as BJP announces suspension of 28 leaders including former deputy mayor.
sakal
सोलापूर: बंडखोरी करत अपक्ष व दुसऱ्या पक्षाकडून महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या सात माजी नगरसेवकांसह २८ कार्यकर्त्यांवर शहर भाजपने निलंबनाची कारवाई केली आहे. यात माजी उपमहापौर राजेश काळे, विठ्ठल कोटा, वैभव हत्तुरे, श्रीनिवास करली, डॉ. राजेश अनगिरे या माजी नगरसेवकांचा समावेश आहे.