Solapur News:'५० हजार बहिणी पाठविणार देवाभाऊंना राख्या'; स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी महिला जोडण्याचा भाजपचा प्रयत्न

Political Strategy: शहरातील उत्तर व मध्य विधानसभा मतदारसंघातून १५ हजार तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून २० हजार लाडक्या बहिणींकडून राख्या पाठवण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींचा अभिप्रायही मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवण्यात येणार असून त्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
"Political twist to Raksha Bandhan – BJP to send 50,000 sisters to tie rakhis to Devabhau ahead of polls.
"Political twist to Raksha Bandhan – BJP to send 50,000 sisters to tie rakhis to Devabhau ahead of polls.Sakal
Updated on

सोलापूर: आमचा देवाभाऊ रक्षाबंधन कार्यक्रमांतर्गत सोलापुरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातून ५० हजार लाडक्या बहिणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या पाठवणार आहेत. त्याची तयारी भाजपकडून सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लाडक्या बहिणींना जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com