

Election Results 2026: BJP Celebrates Victory in Five States at Mangalwedha
Sakal
मंगळवेढा : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी शहरात पश्चिम बंगाल ,आसाम , पोंडीचेरी या राज्यामध्ये एकतर्फी विजय मिळवल्याबद्दल भव्य विजयोत्सव साजरा करण्यात आला. निवडणूक प्रचारादरम्यान चर्चेचा विषय ठरलेल्या पश्चिम बंगालमधील झालमुडीचे वाटप आज शहरात करण्यात आले.