Determination Defeats Darkness: बापू आणि मंगल गुरव या उभयतांच्या पोटी जन्माला आलेल्या नम्रताने अंध असूनही लेखनिकाच्या यंदा दहावीत ७० टक्के गुण मिळविले आहेत. त्यानंतर सर्वसामान्य मुलींप्रमाणे संगणक प्रशिक्षण घेण्याचे ठरविले, त्यानुसार येथील हायटेक कॉम्प्युटर्समध्ये प्रशिक्षण घेतले.
"Namrata, blind but determined — mastering computers with strong support from her parents."Sakal
अनगर: जन्मतःच अंध असूनही शिकण्याची जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर येथील नम्रता गुरव हिने स्क्रीन रीडर स्पॉफ्टवेअरच्या मदतीने MS-CIT चा कोर्स पूर्ण करत संगणकाचे ज्ञान आत्मसात केले आहे.