

Women in Borale village staged a rally demanding an immediate ban on illegal liquor sales in Mangalwedha taluka.
Sakal
मंगळवेढा : तालुक्यातील बोराळे येथील अवैध धंदे बंद करावेत, दारूच्या आहारी जावून होणारे मृत्यू रोखण्यासाठी थेट सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे या गावातील महिला समवेत आक्रमक होत धंदे बंद करण्यासाठी जनजागृतीसह आंदोलनाचा इशारा दिला.