Bulker Overturns Near Varvade : तातडीने घटनास्थळी येऊन महामार्गावर उलटलेला बल्कर क्रेनच्या साह्याने बाजूला केला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या अपघाताची नोंद टेंभुर्णी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून तपास पोलिस हवालदार गणेश जगताप करीत आहेत.
Tragic accident near Varvade: Bulker overturns, driver dies on spot, co-passenger critically injured.Sakal
टेंभुर्णी : सोलापूर-पुणे महामार्गावर वरवडेजवळ (ता. माढा) सिमेंट वाहतूक करणारा बल्कर उलटून चालक जागीच ठार झाला. तर एकजण किरकोळ जखमी झाला. मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.