Shivaji Maharaj: शिवरायांच्या पुतळ्याचे शांततेत स्थलांतर; अंजनगावातील तणाव निवळला, पोलिस महानिरीक्षकांचे कारवाईचे संकेत!

Shivaji statue Relocation Anjangaon incident details: अंजनगावातील शिवरायांच्या पुतळा प्रकरणात प्रशासनाच्या मध्यस्थीने तोडगा; शांततेत स्थलांतरानंतर तणाव शमला, पुढील कारवाईची तयारी
IG Signals Action After Shivaji Statue Relocation in Anjangaon

IG Signals Action After Shivaji Statue Relocation in Anjangaon

sakal

Updated on

अंजनगाव (खे.): येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून चार दिवसांपासून उद्‍भवलेला तणाव शनिवारी (ता. ४) दुपारी शांत झाला. येथील खेलोबा मंदिर परिसरात मंगळवार (दि. ३१) पहाटे अचानक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला होता. मंदिराच्या जागेत हा पुतळा बसवून गावात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com