

Police inquiry underway in Ankoli over unauthorized installation of Shivaji Maharaj statue.
esakal
मोहोळ: अंकोली ता. मोहोळ येथे ग्रामपंचायत जागेत दि. 28 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनाधिकृतपणे अतिक्रमण करून विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.