Caste Dynamics to Play Key Role in Sadhan Damajinagar Electoral Fight
sakal
सोलापूर
Mangalwedha Politics: मंगळवेढा तालुक्यातील सधन दामाजीनगर गटात जातीय समीकरणाचा प्रभाव; चौरंगी पक्षीय लढतीत कुणाला संधी मिळणार?
voter caste dynamics in rural Maharashtra: जातीय समीकरणाच्या प्रभावाखालील दामाजीनगर गटात निवडणुकीची चुरस
मंगळवेढा : तालुक्याच्या पूर्व भागातील सधन पट्टा असलेल्या व जातीय समीकरणाचा प्रभाव असलेल्या दामाजीनगर जिल्हा परिषद गटात सध्या 15 आखाड्यात असले तरी चौरंगी पक्षीय लढतीत कुणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली.

